शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

coronavirus: लघुउद्योजकांचा याचिका दाखल करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:56 IST

लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : लॉकडाउनमुळे लघुउद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगाराची रक्कम कशीतरी दिली. परंतु, लघुतम, लघु, मध्यम उद्योग आणि व्यावसायिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. आता पगारही देणे शक्य नाही. त्यामुळे या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या कलम २१मध्ये व्यापाराचा अधिकार आहे. ते कर्मचाऱ्यांना लागू असेल तर उद्योजकाला रोजीरोटीचा हक्कही तितकाच आवश्यक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्था