शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 21:17 IST

Coronavirus : केरळस्थित डॅाक्टरांची ठाणे शहरासाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिंदे शुक्रवारी महापालिकेमध्ये आले होते.

ठाणे : सद्यस्थितीत ठाणे शहरामध्ये जास्तीत जास्त ॲाक्सीजन आणि व्हेंटfलेटर खाटा वाढविण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने प्रयत्न करा असे सांगतानाच कोरोनाविरुद्ध सर्वांनी टीम म्हणून काम करण्याची गरज असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. केरळस्थित डॅाक्टरांची ठाणे शहरासाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिंदे शुक्रवारी महापालिकेमध्ये आले होते.यावेळी महापालिका आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिंदे यांनी केरळ सरकारच्या आरोग्य विभागामध्ये उपसंचालक असलेले डॉ. संतोष यांच्याशी केरळस्थित डॅाक्टरांच्या सेवेचा ठाणे शहराला कसा लाभ होऊ शकेल, याविषयी चर्चा केली. 

त्याचप्रमाणे ज्या कोरोनाबाधित रुग्णांना ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, त्यांना ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळायला हवी त्यादृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे स्पष्ट करून शहरात जास्तीत जास्त ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड्स त्वरित निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, असे  शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. त्याचबरोबर कार्डियाक ॲम्ब्युलन्स वाढविण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीनेही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcorona virusकोरोना वायरस बातम्या