शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बदलापुरात एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 12:03 IST

CoronaVirus: एकाच दिवशी बदलापुरात तीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता बदलापुरात देखील सतर्कता बाळगण्यात येत आहे.

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  या तीन रुग्णांमध्ये दोन रुग्ण हे पोलिसाची पत्नी आणि मुलगी असून एक रुग्ण हा खाजगी रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आहे.

बदलापुरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा समावेश असून तिच्या वीस वर्षीय मुलीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन असताना कोल्हापूरला नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असताना ही लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना लागण झालेल्या या दोघी एका पोलीस कुटुंबाशी निगडित आहेत. ते बदलापूरच्या कात्रप परिसरात राहणारे आहेत.  तर वोकहार्ड रुग्णालयात काम करणाऱ्या एका 28 वर्षे कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण  झाली असून तो पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल आहे. त्या तिन्ही रुग्णांना उल्हासनगरच्या कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, एकाच दिवशी बदलापुरात तीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता बदलापुरात देखील सतर्कता बाळगण्यात येत आहे.