शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३४ नवे रुग्ण; २० रुग्णांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:34 IST

CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३३ हजार ३२५ झाली आहे.

ठाणेठाणे जिल्ह्यात बुधवारी ५३४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ३२ हजार ५३३ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ६९९  झाली आहे. 

ठाणे शहर परिसरात १०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३३ हजार ३२५ झाली आहे. शहरात तीन मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १३३ रुग्णांची वाढ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत १४६ रुग्णांची वाढ झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १० रुग्ण सापडले असून ३ मृत्यूची नोंद आहे.

भिवंडीत २ बाधीत असून एका मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ४८ रुग्ण आढळले असून २ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १८ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ५९ नवे रुग्ण वाढले असून २ मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३९ हजार २८७ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे. आतापर्यंत ११८३ मृत्यूंची नोंद आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेBhiwandiभिवंडीkalyanकल्याण