शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा 300 पार; नवे रुग्ण 25  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 18:58 IST

डोंबिवली पूर्वेतील 67 वर्षीय वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 25 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी डोंबिवली पूव्रेतील 67 वर्षीय वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4  चार झाला आहे. यापूर्वी तीन जणांचा मृत्य झाला होता. एकूण रुग्णांची संख्या 305 झाली आहे.

नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील एका खाजगी डॉक्टरला कोरोना झाला आहे. तो कोराना निकवर्तीयाच्या सहवासात आल्याने त्याला लागण झाली. कालही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर चार पोलिसांचा समावेश आहे. तीन पोलिस डोंबिवल पूर्व, कल्याण पूर्व-पश्चिमेत राहणारे आहेत.  एक निवृत्त पोलिस कर्मचारी आहे.तो डोंबिवली पश्चिमेला राहतो. कल्याण पूव्रेला राहणारा रेल्वे रुग्णालयात कर्मचारी, परिवहन सेवेतील वाहन चालक, कंडक्टर यांचाही समावेश आहे. डोंबिवली पूव्रेतील रुग्णवाहिकेवरील चालक, खाजगी लॅबमधीलकर्मचा:याला ही कोरोना झाला आहे. तो कल्याण पश्चिमेत राहतो. डोंबिवली पूव्रेत राहणारा खाजगी कर्मचारी व कल्याण पूव्रेतील सरकारी रुग्णालयातील कर्मचा:याला कोरोना झाला आहे. कल्याण पूव्रेतील एक, पश्चिमेतील दोन, डोंबिवली पूव्रेतील 2 आणि पश्चिमेतील चार जणांना कोरोना झाला आहे. हे नऊ जण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्व व मांडा टिटवाळ्य़ात प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. हे दोन्ही रुग्ण नवे आहेत. त्यांच्या संपर्क व आजाराचा पूव्रेतिहास उपलब्ध नाही.

आत्तार्पयत आढळून आलेल्या 305 रुग्णांपैकी कल्याण डोंबिवलीतून मुंबईत ये जा करणा:या कोरोनाग्रस्त कर्मचा:यांची संख्या 121 आहे. या 121 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 41 निकट सहवासितांना कोरोना झाला आहे. उपचार घेत असलेल्या 8 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी सहा रुग्ण हे आर. आर. रग्णालयात उपचार घेत होते. आत्तार्पयत उपचारांती घरी सोडलेल्या संख्या 85 आहे. सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या 216 आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस