शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 21:01 IST

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६७  कोरोना रुग्णांची वाढ झाली असून केवळ कल्याण डोंबिवलीतील एकाचा मृत्यू रविवारी  झाला आहे.  

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६७  कोरोना रुग्णांची वाढ झाली असून केवळ कल्याण डोंबिवलीतील एकाचा मृत्यू रविवारी  झाला आहे.  ठाणे महापालिका परिसरात ६७  रुग्णांच्या वाढीसह कल्याण डोंबिवलीला ५१ रुग्ण नव्याने वाढले. नवी मुंबईत ६७ रुग्णांच्या वाढ असून उल्हासनगरमध्ये दहा आणि भिवंडीत आज एक रुग्ण वाढला. मीरा भाईंदरला ४६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर अंबरनाथला पाच आणि बदलापूरला १२ रुग्णांची वाढ झाली आहे. या खालोखाल जिल्ह्यातील गांवपाड्यात ११ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही. (One patient died of corona in Thane district today, while 267 new patients were found)

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २९०९१ नागरिकांचे लसीकरणठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज दिवसभरात २९ हजार ९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ८४ हजार ३२६ नागरिकांनी लसीकरण केले आहेत. त्यापैकी ४१ लाख ९५ हजार ८४७ नागरिकांना पहिल्या डोसचे आणि १७ लाख ८८ हजार ४७९ नागरिकांनी दुसरा डोस घेऊन कोरोनापासून स्वबचाव केला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरणाचे सुमारे १६७ सत्र आयोजित करण्यात आले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे