शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकल सेवेत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 12:52 IST

एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टंन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली: सुमारे दोन महिन्यांनी शुक्रवारी सकाळी कसारा सीएसएमटी, कर्जत सीएसएमटी आणि कल्याण सीएसएमटी मार्गावर रेल्वे वर्करसाठी विशेष लोकल सोडण्यात आली. मात्र त्या लोकलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याण स्थानकातून सुटणारी पहिली लोकल ही सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी ठाकुर्ली स्थानकात आली, तसेच कर्जत येथून सुटलेली लोकल ठाकुर्ली मध्ये सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आल्याचे सांगण्यात आले.एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टंन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. प्रवासी एकमेकांजवळ उभे होते, एकमेकांजवळ बसले होते असे चित्र व्हीडीओतून स्पष्ट दिसत आहे.आमचा जीव टांगणीला लागला आहे प्रवास कसा करायचा.  आमच्या घरात आई आणि वडील म्हातारे आहेत आणि दोघे ज्येष्ठ नागरिक आहेत.- एक रेल्वे कर्मचारी

कोणत्याही प्रकारे लोकल सेवा सुरू झालेली नाही. श्रमिक गाड्या सोडताना ज्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेवढ्याच रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचित करून बोलवण्याचे नियोजन आहे, त्यानुसार विशेष लोकल चालवण्यात आली असून, त्यात कोणताही सामन्य प्रवाशाचा समावेश नव्हता, केवळ रेल्वेमन विशेष इएमयु रेक चालवण्याचे नियोजन गरजेनुसार असेल.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबई