शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Coronavirus News:राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: ताडीची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:20 IST

लॉकडाऊनच्या काळात चक्क घरातून ताडीची विक्री करणा-या तीन ताडी विक्रेत्यांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने घणसोलीतून अटक केली. त्यांच्याकडून स्कूटरसह ६४० लीटर दारुही गुरुवारी जप्त केली आहे.

ठळक मुद्दे६४० लीटर ताडी आणि दुचाकीही जप्तघणसोलीतील घरात केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताडी विक्रीला बंदी असतांनाही बेकायदेशीरपणे ताडीची विक्री करणाºया गंगाधर गुंडेडी याच्यासह तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याठाणे पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून एका स्कूटरसह ६४० लीटर ताडीही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईतील घणसोली येथील एका पत्र्याच्या घरात दुर्गा मंदिराजवळ अवैधपणे ताडी विक्री सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ठाणे डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार आणि दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर, जवान प्रदीप महाजन, रणजीत नायगावकर आणि दीपक वाडेकर यांच्या पथकाने स्कूटर, ताडीसह ४९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गंगाधर याच्यासह दिगंबर इडीटिवार आणि गरवेदूला वामशीकृष्ण अशी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग