शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ्र्र्दोन अधिकाऱ्यांसह ११ पोलिसांना कोरोनाची लागण: पोलीस हवालदाराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 20:55 IST

कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी घडली. तर दोन अधिकाऱ्यांसह ११ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांमधील मृतांची संख्या २२ एक हजार ४३४ पोलिसांना कोरोनाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे एक निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक या दोन अधिकाºयांसह ११ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. तर भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार भगवान वांगड यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे पोलिसांमधील मृतांची संख्या २२ वर गेली आहे.वांगड यांची प्रकृती १५ सप्टेंबर रोजी खालावल्यामुळे त्यांची भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पीटल येथे कोरोना तपासणी केली होती. ही तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, वागळे इस्टेटचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तसेच वाहतूक शाखेचे चार हवालदार, मुख्यालय, मानपाडा, मध्यवर्ती आणि डोंबिवली येथील नऊ कर्मचारी बुधवारी बाधित झाले. आतापर्यंत १४८ अधिकारी आणि १२८६ कर्मचारी अशा एक हजार ४३४ जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या ३३ पोलिसांना घरातच कॉरंटाईन ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस