शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात नविन ५२१ कोरोना रु ग्णांची नोंद: ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 23:41 IST

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रु ग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठळक मुद्दे जिल्ह्यात एकूण रु ग्णसंख्या दोन लाख ३२ हजार ९२२मृतांची संख्या झाली पाच हजार ७४४

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रु ग्णसंख्या दोन लाख ३२ हजार ९२२ रुग्णांची तर पाच हजार ७४४ इतकी मृतांची संख्या झाली आहे.ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका क्षेत्रात १२९ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ५८९ तर, एक हजार २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. नवी मुंबईमध्ये ११६ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार १२ रुग्णांची तर ९९८ मृतांची आतापर्यंत नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत नव्याने १२१ रु ग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ५४ हजार ८७४ बाधितांची तर एक हजार ६९ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ४९ रु ग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण नव्याने बाधित झाले. तसेच उल्हासनगरमध्ये ३३ रुग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. अंबरनाथमध्येही १० रुग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. बदलापूरमध्ये ४० रु ग्णांची नोंद झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २० रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ३०८ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस