शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1212 रुग्णांची नव्याने वाढ, 31 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:45 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 188 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत.

ठळक मुद्देनवी मुंबई महापालिकेत 289  रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त सात बाधित आढळून आले. तर आज केवळ एकाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 212 रुग्णांची नव्याने सोमवारी वाढ झाली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 24 हजार 177 वर गेली आहे. तर 31रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्याआतापर्यंत तीन हजार 550 झाली आहे.  ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 188 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 25 हजार 909 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 839 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 378 रुग्णांची आज वाढ झाली असून दहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 हजार 15 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 630 झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत 289  रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 26 हजार 149 झाली आहे. तर, मृतांची संख्या 588 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज एकाचा मृत्यू झाला आहे. तर 48 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 226 तर बाधीत रुग्ण  सात हजार 805 झाले आहेत. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त सात बाधित आढळून आले. तर आज केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या चार हजार 187 झाली असून मृतांची संख्या 284 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 150 रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 12 हजार 606 झाली, तर, मृतांची संख्या 421झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज 20  रुग्णांची वाढ तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार 959 झाली. तर, मृतांची संख्या 186 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 55 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 132 झाली. या शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 71 आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 77 रुग्णांची वाढ झाली. आज पाच मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या नऊ हजार 415 आणि मृतांची संख्या  आजपर्यंत 305 झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस