शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 10:24 IST

दिवसभरात १२ नवे रुग्ण एकुण कोरोना रुग्णांची संख्या १०६

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०६ झालेली आहे. कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली असून अजुनही ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण नव नव्या भागात आढळून येत असल्याने मीरा भाईंदरकरांनी आता गांभीर्याने घेतले नाही तर कोरोनाचा विळखा अधिक वाढण्याचा भीती व्यक्त होत आहे.पालिकेने आज मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार कोरोनाचे १२ नवीन रुग्ण दिवसभरात आढळुन आलेले आहेत. नवीन आढळलेले रुग्ण हे मीरारोडचे शांती नगर, प्लेझेंट पार्क, एमटीएनएल मार्ग, नया नगर, शांती पार्क तर काशिमीराचे राज इस्टेट समोर येथील आहेत. मीरारोड मध्ये पसरलेले करोनाचे जाळे आता भाईंदर मध्ये देखील पसरु लागले आहे. भाईंदरच्या आंबेडकर नगर, भाईंदर फाटक, खारीगाव, शिर्डी नगर, इंद्रलोक फेज ६ या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.कोरोना चाचणीचे ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. ७० कोेरोना रुग्ण व ४ संशयीतांना भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. २४८ जणांना अलगीकरण केंद्रात तर ५५६ जणांना घरीच अलगीकरण करुन ठेवले आहे. दिवसभरात १ कोरोना रुग्ण बरा झाल्याने एकूण ११ रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत. २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस