शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गरिबांच्या जेवणासाठी लहानपणापासूनची आठवण अन् साठवण दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:08 IST

लहानपणापासून साठवलेली रक्कम कम्युनिटी किचनला 

- नितिन पंडीतभिवंडी- जगभर कोरोनाने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा व गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भिवंडीतील धर्मराजा गृपचे अध्यक्ष नगरसेवक निलेश चौधरी व नितेश ऐनकर यांच्या माध्यमातून ताडाळी येथे कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले आहे. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज 15 हजार गरिबांना रोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने या कायुनिटी किचनसाठी मदत देखील करण्यात येत आहे. गुरुवारी गुंदवली गावातील सुमित म्हात्रे यांनी लहानपनापासून साठवलेली पुंजी कम्युनिटी किचनसाठी दान केली. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे देखील उपस्थित होते. लहानपणापासून मी पैशांची बचत केली होती. मागील काही काळ त्याकडे दुर्लक्षदेखील झाले होते. मात्र ही माझ्या लहानपनाची खास आठवण आणि साठवण होती. आज या निधीची खरी गरज आहे असे मला वाटल्याने मी ही रक्कम आज या कम्युनिटी किचनासाठी दिली, विशेष म्हणजे आज घरच्यांना हे सांगितल्यानंतर माझ्या घरच्यांनीदेखील यात काही रक्कम टाकली असून ही सर्व जमा पुंजी आज कम्युनिटी किचनला देताना वेगळेच समाधान मिळत आहे." अशी प्रतिक्रिया याप्रसंगी सुमित म्हात्रे यांनी दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या