शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:38 IST

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 47 जण बरे झाल्याने त्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.

 कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून रुग्णांमध्ये 20 दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 162 झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने डोंबिवली पूर्वेतील 20 दिवसांच्या बाळास कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील 33 वर्षीय महिला देखील कोरोना रुग्णच्या सहवासात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली आहे. टिटवाळा येथे राहणा-या 42 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ही महिला मुंबईतील खाजगी रुग्णालयात काम करते. 

कल्याण पूर्वेतील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तो देखील मुंबईतील शासकीय आरोग्य खात्यात कामाला आहे. त्याचबरोबर वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणा-या दोन कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही कामगार डोंबिवली पश्चिमेला राहतात. आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 47 जण बरे झाल्याने त्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. 

आजमितीस 112 जण उपचार घेत आहेत. कल्याण डोंबिवली हद्दीत एकूण रुग्णांपैकी सगळ्य़ात जास्त रुग्ण हे डोंबिवलीत आहे. डोंबिवलीतील रुग्ण संख्या 98 आहे. उर्वरित रुग्ण हे कल्याण पूर्वेत 30 व कल्याण पश्चिमेत 21 रुग्ण आहे. मांडा टिटवाळ्य़ात 6 व मोहने परिसरात 6 रुग्ण आहे. नांदिवली परिसरात एक रुग्ण मिळून आला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली