शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! कल्याण डोंबिवलीत कोरोना ग्रस्तांचा आकडा दोनशे पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:04 IST

आज 18 नवे रुग्ण आढळले आहेत.

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोना ग्रस्तांच्या आकेडवारीने डबल सेंच्यूरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या 213 झाली आहे.

कोरोना रुग्णाच्या सहवात आल्याने डोंबिवली पूव्रेतील 72 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, 25 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी, 46 वर्षीय महिला, मांडा टिटवाळ्य़ातील 21 वर्षीय तरुण, 26 वर्षीय तरुणी, 58 वर्षीय गृहस्थ, कल्याण पश्चिमेतील 42 वर्षीय इसम, कल्याण पूव्रेतील 33 वर्षीय महिला यांना कोरोनाची लागण झाली आहे.कल्याण पूव्रेतील 42 वर्षीय पोलिसाला कोरोना झाला आहे. तो वाशी येथे कार्यरत आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या 35 वर्षीय पोलिसाला कोरोना झाला आहे. तो कल्याण पश्चिमेत राहतो. मोहने परिसरात राहणा:या महिला पोलिसालाही कोराना झाला आहे. तिचे वय 29 वर्षे आहे. मांडा टिटवाळ्य़ात राहणा:य 38 वर्षे पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या 36 वर्षीय कामगाराला कोरोना झाला. तो डोंबिवली पश्चिमेला राहतो. भिवंडीतील फार्मा कंपनीत कार्यरत असलेल्या 34 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली  आहे. तो कल्याण पश्चिमेला राहतो. मुंबई सरकारी रुग्णलयात काम करणा:या आरोग्य विभागातील दोन कामगारांना कोरोना झाला आहे. त्यापैकी 33 वर्षीय पुरुष हा डोंबिवली पश्चिमेला तर दुसर 38 वर्षीय पुरुष हा कल्याण पूर्वेत राहतो.कोरोना बाधित रुग्णांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्या 68 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 124 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली