शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: श्वास अडकल्यावर रुग्ण ओटीपी कसा सांगणार? नारायण पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:17 IST

कोरोना रुग्णांना महापालिका ओला-उबर टॅक्सीसेवेचे प्रवासी समजते का? दुर्दैवाने एखाद्या रुग्णाचा श्वास अडकल्यावर तो चालकाला ओटीपी कसा सांगेल

ठाणे : महापालिकेने सुरू केलेल्या आॅनलाइन बेड अलोकेशन सिस्टीममध्ये रुग्णवाहिकेत बसल्यावर कोरोना रुग्णाला मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक चालकाला द्यायचा आहे. कोरोना रुग्णांना महापालिका ओला-उबर टॅक्सीसेवेचे प्रवासी समजते का? दुर्दैवाने एखाद्या रुग्णाचा श्वास अडकल्यावर तो चालकाला ओटीपी कसा सांगेल, असा सवाल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी बुधवारी केला.महापालिकेने सुरू केलेल्या वेबसाइटवर रुग्णालयात बेड रिक्त दिसतो. मात्र, तेथे फोन केल्यावर रुग्णांना थेट बेड दिला जात नाही. त्यासाठी प्रभागस्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यामुळे वेबसाइटचा काहीही उपयोग झालेला नाही.आता आॅनलाइन बेड अलोकेशन पद्धतीत फॉर्मवर माहिती भरून द्यायची आहे. कोरोना संसर्ग झाल्यावर रुग्णापासून नातेवाईक दूर होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: एखाद्या गरीब वा वृद्ध रुग्णाला इंटरनेट वा वेबसाइटची माहिती नसल्याने त्याने लॉकडाऊनच्या काळात 'सायबर कॅफे' शोधायचा का, असा सवाल त्यांनी केला. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कॉलसेंटरच्या माध्यमातून एका फोनने रुग्णाला मदत व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.वेबसाइटचा खर्च प्रशासनाने जाहीर करावाग्लोबल हब येथील रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा उभारण्याचा महापालिकेचा दावा आहे. मात्र, याठिकाणी मृतदेह बदलण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आता महापालिकेने बेड मिळण्यासाठी वेबसाइट सुरू केली. कोरोनाकाळात वेबसाइट व आॅनलाइन पद्धतीने जनतेला माहिती देण्यासाठी किती खर्च झाला, ते प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे