शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

CoronaVirus कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचे हॉटस्पॉट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 14:36 IST

महापालिका हद्दीतील एकूण 122  प्रभागांपैकी 20 प्रभागात कोरोनाची लागण झालेले 73 रुग्ण आढळून आले.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कालर्पयतच्या तारखेत एकूण 73 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहे. कोराना बाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता महापालिका आयुक्तांनी हॉटस्पॉट असलेले प्रभाग जाहिर केले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूव्रेतील म्हात्रेनगर, आायरेगाव, तुकारामनगर, छेडारोड, डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर, टेलकोस वाडी, कल्याण पूव्रेतील चिंचपाडा, भगवानगर आणि कल्याण पश्चिमेतील खडकपाडा वायलेनगर हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट असलेले प्रभाग आहे.

महापालिका हद्दीतील एकूण 122  प्रभागांपैकी 20 प्रभागात कोरोनाची लागण झालेले 73 रुग्ण आढळून आले. उर्वरीत 102 प्रभागात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. ही 102 प्रभागासाठी समाधानकारक बाब आहे. ज्या 20 प्रभागात कोरोनाचे रुग्ण मिळून आले. त्यामध्ये गांधारे, टिटवाळा मंदिर परिसर, शहाड, फ्लॉव्हर व्हॅली, चिकनघर, ठाकूरवाडी, गावदेवी नवापाडा, कोपर रोड, जुनी डोंबिवली, कोपर, म्हात्रेनगर, सारस्वत कॉलनी, तुकारानगर, आंबिकानगर, नेहरुनगर, जाईबाई विद्यालय, सागाव सोनारपाडा, विजयनगर, तिसगांव नाका यांचा समावेश आहे.

20 प्रभागातील लोकांनी बाहेर पडणो टाळले तर कोरोनाचा संसर्ग रोखता येणो शक्य असल्याचा दावा महापालिका  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. विशेषत: तरुण तरुणी गाडी घेऊन बाहेर फिरताना दिसत आहेत. गरज नसताना ही मंडळी घरी राहण्याऐवजी बाहेर फिरून घरांच्या मंडळीसह प्रभागातील अन्य नागरीकांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे 20 प्रभागातील नागरीकांनी काटेकोर नियमांचे पालन केल्यास कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ शकते असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस