शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी सरकार करणार व्हेंटिलेटर, मॉनिटरसह एचआयव्ही किट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 01:01 IST

- नारायण जाधव ठाणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढू लागली आहे. त्यातच ...

- नारायण जाधवठाणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढू लागली आहे. त्यातच मुंबईसारख्या राजधानीच्या शहरांत व्हेंटिलेटरसह इतर वैद्यकीय उपकरणे तोकडी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरोग्य विभागाने तातडीने एचआयव्ही किट, व्हेंटिलेटर, डिस्पोजल मास्क आणि मल्टिपॅरा मॉनिटरसह वाढीव वैद्यकीय खाटा खरेदी करणार आहे.यावर पहिल्या टप्प्यात सहा कोटी दोन लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यास आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. यातून आयसीयू बेडसारखे ४६ बेड वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय निकष वापरून अत्यावश्यक बाब म्हणून कोरोनाला रोखण्यासाठी खर्च करण्यास मंजुरी दिली. मात्र, आता आरोग्य विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार ११,५०० एचआयव्ही किट, ३४००० डिस्पोजल मास्क,४६ वैद्यकीय खाटांसह ४६ व्हेंटिलेटर, ४६ मल्टिपॅरा मॉनिटर खरेदी करण्यात येणार आहेत. यातील व्हेंटिलेटरची किंमत ११ लाख १३ हजार १५३ रुपये, मल्टिपॅरा मॉनिटरची किंमत एक लाख २६ हजार ३०२, एचआयव्ही किटची किंमत १६०, वैद्यकीय खाटेची किंमत १७ हजार ८५७ आणि मास्कची किंमत १७.३३ रुपये गृहीत धरण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस