शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: साडे आठशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:41 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचं स्तुत्य पाऊल

- हुसेन मेमनजव्हार: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका आदिवासी व गरीब बांधवांना बसत आहे. त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवून जव्हारच्या ८५० कुटुंबियांना धान्य वाटप केले. जगभर कोरोना महामारीचे संकट फैलावत असताना लॉकडाऊन काळात हातावर काम असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. जव्हार शहरातील ८५० कुटुंबांना जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक तथा जिल्हा परिषद पालघरचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी वाढदिवसानिमित्त धान्य वाटप केले. त्यात गोडतेल, डाळ, हरभरा, चवळी, मिरची पावडर, हळद, कांदे-बटाटे, मीठ या दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे. शहरातील सनसेट पाँईट, महादेव आळी, नवापाडा, आडखडक रोड या परिसरात हे धान्य विरोधी पक्ष नेते दीपक कांगने, ओमकार कुवरे, तुषार लांडे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस