शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल; 50 बेडचा अतिदक्षता कक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 19:50 IST

कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रुग्णांना देखील शहरातच उपचार मिळावा यासाठी तीनशे बेडचे डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

अंबरनाथ: अंबरनाथ डेंटल कॉलेजमध्ये 500 बेडचे रुग्णालय उभारल्यानंतर आता त्या ठिकाणी आणखीन 300 बेड वाढविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या सोबतच शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. याठिकाणी 50 बेड अतिदक्षता विभागासाठी ठेवण्यात येणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे उभारलेले कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रुग्णांना देखील शहरातच उपचार मिळावा यासाठी तीनशे बेडचे डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याचे काम हाती घेतले आहे.या रुग्णालयात रुग्णांवर खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर उपचार केले जाणार आहे यासोबतच 50 भेटते अतिदक्षता विभाग देखील तयार करण्यात येणार आहे. शहरातील वाढती करण्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या संदर्भातली पाहणी करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ मध्ये आले होते त्यांनी डेंटल कॉलेजमधील वाढीव 300 बेडच्या कामाची पाहणी केली सोबतच यूपीएससी सेंटरमधील कक्षाची देखील पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाचे नियोजन दिले.शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात आयसीयू उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिकेने स्वतः आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाचे काम त्वरित सुरू करून ते चालवण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले.  सिटी हॉस्पिटलला भेट सद्यस्थितीत अंबरनाथ शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची सोय नसल्याने गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत असल्यामुळे शहरातील खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू करत असलेल्या सिटी हॉस्पिटलला  खासदार यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी एकूण 70 खाटांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 25 खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस