शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे ९८८ बालकांचे आईवडील दगावले; पुनर्वसनासाठी बैठक पडली पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:25 IST

पालकांचे छत्र हरपलेल्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कृतीदलाची बैठक. सर्व महापालिका आयुक्तांचीही होती उपस्थिती.

ठळक मुद्देपालकांचे छत्र हरपलेल्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कृतीदलाची बैठक.सर्व महापालिका आयुक्तांचीही होती उपस्थिती.

ठाणे : कोरोनाच्या या महामारीत ठाणे जिल्ह्यातील ९८८ बालकांचे व युवा-युवतींच्या आईवडीलांचे निधन झाले आहे. पालकांचे छायाछत्र हरवलेल्या या बालकांचे सुयोग्य पालनपोषण व  पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलाची गुरुवारी येथील समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस सर्व महापालिकांच्या आयुक्तांची व संबंधीत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या अभुतपुर्व परिस्थितीमध्ये बालकांची काळजी व संरक्षण संबधित कार्यरत संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी, कोरोनामुळे ज्या बालकांच्या आईवडीलांचे निधन झालै आहे, त्यांचे पुनर्वसनाचे नियोजन, विधवा झालेल्या महिलाना आर्थिक आधार आदींच्या नियोजनासाठी या बैठकीत आज सविस्तर चर्चा झाली. या महासाथीत जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील एक पालक गमावलेली बालके 959 आहेत. तर 18 वर्षे वयाखालील आई व वडील असे दोन्ही दगावलेले बालके 29 आहेत. यामध्ये18 वर्षे वयावरील व 23 वर्षे आतील 15 बालके आहेत. याशिवाय विधवा महिला 669 आहेत. आदींच्या हिताच्या दृष्टीने व पुनर्वसन करण्यासाठी या बैठकीत उहापोह करण्यात आला.

जिल्ह्यातील 29 बालकांचे आईवडील,असे दोन्ही पालक कोरोना विषाणूमुळे मयत झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वयाच्या 21 ‌वर्षांनंतर व्याजासह 5 लाख रुपये अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. तर 959 बालके एक हजार 125 रुपये बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील 669 विधवा महिला पात्र आहेत. यावेळी एनजीओद्वारे शालेय मदतीसाठी 47 बालंकाची यादी प्राप्त झाली आहे.

विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबधित तहसिलदारांन त्वरित दिले आहे. शिक्षण अधिकारी यांनी कोविड कालावधीमध्ये ज्याचे पालक मृत्यू झाले आहेत, अशा बालकांच्या शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्याच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र