शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अंबरनाथमध्ये  वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी परराज्यातील नागरिकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 13:08 IST

एकाच वेळी ही गर्दी झाल्याने रुग्णालय कक्षात देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, वैद्यकीय चाचणी बंधनकारक असल्याने आणि त्या अर्जावर वैद्यकीय अधिकारी त्या असणे बंधनकारक केल्याने हा गोंधळ उडाला होता.

अंबरनाथ : शहरात अडकून पडलेले पर्यटक विद्यार्थी आणि कामगार हे त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात संदर्भात अर्ज भरण्याचे आणि वैद्यकीय चाचणी करून घेण्याची घाई झाली आहे. अंबरनाथ शहरात देखील अनेक परराज्यातील नागरिकांनी अर्ज भरून अंबरनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी गर्दी केली होती, एकाच वेळी ही गर्दी झाल्याने रुग्णालय कक्षात देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, वैद्यकीय चाचणी बंधनकारक असल्याने आणि त्या अर्जावर वैद्यकीय अधिकारी त्या असणे बंधनकारक केल्याने हा गोंधळ उडाला होता.अखेर अंबरनाथ नगरपालिकेने जिल्हा रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा करून वैद्यकीय चाचणीचे अधिकार शहरातील खासगी डॉक्टरांकडून करून घेण्यासंदर्भात मंजुरी मिळवली. शहरातील डॉक्टरांना देखील वैद्यकीय चाचणीचा अहवाल देता येणार असले तरीही रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी छाया रुग्णालयातच वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी गर्दी केली होती, रुग्णालय आवारात एकाच वेळी एवढी गर्दी झाल्याने सामाजिक अंतर ठेवणे देखील त्या नागरिकांना शक्य झाले नाही.दुसरीकडे अर्जाचा नमुन्याची झेरॉक्स घेण्यासाठी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या झेरॉक्स दुकानावर देखील प्रचंड गर्दी दिसत होती, अर्ज घेण्यासाठी देखील नागरिकांनी लांबच लांब रांग लावली होती, त्या ठिकाणीदेखील सामाजिक अंतर ठेवण्यात आले नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे सोमवारी रुग्णालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस