शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: क्रीडासंकुलातील कोविड रुग्णालय आजपासून खुले, १८५ बेडची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:44 IST

या रुग्णालयाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णालयांत बेड नसल्याचे त्यांचे हाल होत आहेत. मात्र, महापालिकेने डोंबिवली क्रीडासुंकलातील बंदीस्त सभागृहात उभारलेले १८५ बेडचे डेडीकेटेड कोविड रुग्णालय मंगळवारपासून रुग्णांसाठी सुरू होत आहे. या रुग्णालयाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आदी मान्यवरही रुग्णालयाच्या पाहणीवेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, या कोविड रुग्णालयात १५५ आॅक्सिजनयुक्त व ३० आयसीयूयुक्त बेड आहेत. पूर्णपणे आॅक्सिजनची सुविधा असलेले हे कोविड रुग्णालय तात्पुरते उभारले असले तरी ते एखाद्या सुसज्ज रुग्णालयाच्या तोडीचे अद्ययावत असे आहे. दरम्यान, डोंबिवली जिमखाना, कल्याणमध्ये फडके मैदानाजवळील आर्ट गॅलरी येथेही कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास एक हजार बेडची येत्या १० दिवसांत उपलब्ध होतील. त्याचबरोबर पाटीदार भवन येथेही रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वन रूपी क्लिनिक्सचे राहुल घुले यांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तेथे पुरेसे डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले आहेत.यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, ‘डोंबिवलीतील मनपाच्या शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याने तेथे ताण येत होता. परंतु, क्रीडासंकुलातील डेडीकेटेड कोविड रुग्णालय हे शास्त्रीनगरचे विस्तारित रुग्णालय आहे. आॅक्सिजनची गरज असलेले रुग्ण वाढताहेत. मनपा हद्दीतील कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणोच उपचाराचे बिल आकारायचे आहे. मात्र, तेथे जास्त बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली जाईल.’...तर रुग्णालयांवर कारवाई होईलकोरोना नसलेल्या व अन्य आजारांच्या रुग्णांना खाजगी रुग्णालये उपचारासाठी दाखल करून घेत नाहीत. या संदर्भातही तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी एक भरारी पथक नेमले असून, ते त्याची पाहणी करेल. यावेळी रुग्णालय रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयाविरोधात कारवाई केली जाईल, असे सूर्यवंशी म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणhospitalहॉस्पिटल