शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नगरसेवकांचं दातृत्व! कोरोनाग्रस्तांसाठी मोरे दाम्पत्याने दिला ३० लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:31 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे.

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांतून पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सहाय्य करण्यात येत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समाजातील विविध घटकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे.त्या विनंती अर्जामध्ये कोरोनाग्रस्तांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी तसेच तो आजार रोखण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यासाठी तो नगरसेवक निधीचा वापर करावा, अशी मोरे दाम्पत्याने मागणी केली आहे. प्रभागातील गटार, पायवाटा सुस्थितीत असून त्याच त्याच बाबी करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्यासाठी तो निधी खर्च व्हावा. त्यांचे आरोग्य राहिले तरच महापालिकेला शोभा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राजेश मोरे आणि भारती मोरे यांच्याकडील प्रत्येक १५ लाखांचा असा निधी वापरावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नगरसेवक निधी वापरण्यात यावा यादृष्टीने मोरे यांनी पाठवलेले महापालिकेतील पहिलेच पत्र असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस