शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा चौथा बळी; दिवसभरात वाढले 10 कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 09:22 IST

भाईंदरमधील कोरोनाचा हा पहिला बळी असून या आधी मीरा रोडमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे. 

मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाने 50 वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 10 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या 181 वर पोहोचली आहे. भाईंदरच्या शिवसेना गल्लीतील 50 वर्षीय इसमाचा रविवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर इसमास ओम रुग्णालयात दाखल केले होते. भाईंदरमधील कोरोनाचा हा पहिला बळी असून या आधी मीरा रोडमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे. 

दिवसभरात शहरात 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. भाईंदरच्या मोदी पटेल मार्ग, जे पी ठाकूर मार्ग, न्यू गोल्डन नेस्ट, कस्तुरी पार्क, खारीगाव, नवघर पोलीस ठाणे जवळ, सिद्धिविनायक रुग्णालय मार्ग तर मीरा रोडच्या आयडियल पार्क व रॉयल पार्क भागातून नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. शहरातील नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. शहरात एकूण कोरोनाचे 181 रुग्ण झाले असून त्यातील 102 जण बरे झाले आहेत. अजून 77 जणांचे चाचणी अहवाल यायचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस