शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ठाण्यातील पत्रकारांची कोरोना चाचणी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने मानले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:18 IST

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणा-या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत. 

ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणा-या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत. 

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन अशा 38 जाणांची तातडीने चाचणी केली होती. 

या चाचणीचे आज सायंकाळी रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह  आले आहेत. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कमिटीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस