शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना रुग्णाची माहिती रुग्णालयाने दडवली; संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:00 IST

इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून रगडे यांनी ही माहिती आयुक्त, मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

उल्हासनगर : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयाने एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवून ठेवून तिला तिच्या अल्पवयीन मुलासह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याचा प्रकार मंगळवारी घडला. समाजसेवक शिवाजी रगडे यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी आयुक्तांसह मध्यवर्ती रुग्णालय गाठले.

त्यानंतर तिला कोरोना रुग्णालयात पाठविले असून कुटुंबासह नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत राहणारी ३५ वर्षीय महिला कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती.महिलेची तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने ही माहिती लपवून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला मंगळवारी मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले.

इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून रगडे यांनी ही माहिती आयुक्त, मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. कल्याण येथील खाजगी रुग्णालयात झालेल्या या प्रकाराने संताप व्यक्त होत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत खुलासा मागितला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस