शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग ठाण्यात दुपटीने मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 23:39 IST

ठाणेकरांसाठी चांगली बातमी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले

- अजित मांडके ठाणे : मागील काही दिवसांमध्ये ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा कालावधी पूर्वी १0 दिवसांचा होता तो आता २0 दिवसांवर घसरला आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास दुपटीने वाढून ४७ टक्क्यांवर आले आहे. दुसरीकडे मृत्यूदर ३ टक्क्यांवर रोखण्यात पालिकेला यश आले आहे.ठाण्यातील लोकमान्यनगर भागात मागील महिन्यात रुग्ण वाढत होते, त्या भागातही आता रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. इतर प्रभाग समितींमध्येही हा दर कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मागील महिनाभरात शहरात रुग्णांची संख्या कमालीची वाढली. रोज ३ ते ५ जणांचा मृत्यूही होत आहे. ठाणे शहरात सोमवारी रुग्णांची संख्या ५३0३ झाली आहे. आतापर्यंत १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २४८९ झाली आहे. प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या २६५१ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे आता ४७ टक्क्यांवर आले आहे. ते मागील महिन्यात २५ टक्क्यांवर होते.दरम्यान, शहरात रुग्ण वाढत असले तरी गुणाकाराने रुग्णसंख्या वाढण्याचा वेग मंदावला आहे. मागील महिन्यात साधारणत: १0 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट व्हायची. त्यामुळे गुणाकाराने रुग्ण वाढल्याचे दिसत होते. परंतु मागील १0 दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २0 दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना संसर्गाचे प्रमाण आता कमी होत असल्याचेच दिसत आहे. प्रभाग समितींचा विचार केल्यास लोकमान्यनगर - सावरकरनगरमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले आहे.एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. लोकमान्य सावरकरनगरमध्ये रुग्णवाढीचा वेगवागळे इस्टेटमध्ये रुग्णवाढीचा वेग ३.५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या