शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात सापडले तब्बल १८०४ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:20 IST

coronavirus In Thane : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल मंगळवारी कोरोनाचे 1359 रूग्ण संख्या आढळल्यानंतर आज बुधवारी झपाट्याने वाढ होत 1804 रुग्ण  आढळले आहेत.

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल मंगळवारी कोरोनाचे 1359 रूग्ण संख्या आढळल्यानंतर आज बुधवारी झपाट्याने वाढ होत 1804 रुग्ण  आढळले आहेत.  जिल्ह्यात आता 2 लाख 80 हजार 732 रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 6 हजार 355 झाली आहे.  (Corona eruption in Thane district, 1804 patients found in a day) ठाणे शहर परिसरात 493 रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता 66 हजार 711 झाली आहे. शहरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या 1 हजार 416 झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत 593 रुग्णांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत 318 रुग्णांची वाढ झाली असून आजची मृत्यूसंख्या तीन आहे. उल्हासनगरमध्ये 71 रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही.भिवंडीत 22 बाधीत असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा भाईंदरमध्ये 83 रुग्ण आढळले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. अंबरनाथमध्ये 46 रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये 84 रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये 94 रुग्णांची वाढ झाली असून एकाही  मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत 20 हजार 143 आणि आतापर्यंत 599 मृत्यूंची नोंद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे