शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का
4
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
5
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
6
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
7
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
8
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
9
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
10
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
11
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
12
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
13
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
14
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
15
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
16
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
17
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
18
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
19
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
20
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच ३७९ रुग्ण सापडले; केवळ सहा जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 19:20 IST

Coronavirus in Thane News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३७९ रुग्ण रविवारी सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख १९ हजार ४७३ नोंदवल्या गेली आहे. तर, सहा जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात आता पाच हजार ५२१ मृताांंची संख्या झाली

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे ३७९ रुग्ण रविवारी सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख १९ हजार ४७३ नोंदवल्या गेली आहे. तर, सहा जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात आता पाच हजार ५२१ मृताांंची संख्या झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.  ठाणे शहरात फक्त ७७ रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४८ हजार ८२३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १९० झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला ८२ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५१ हजार ७८० रुग्ण बाधीत असून एक हजार २८ मृत्यू आहेत.उल्हासनगरला ११ रुग्ण आढळले. मात्र  एकही मृत्यू नाही.  आता या शहरात आता दहा हजार ४८५ रुग्ण बाधीत असून मृत्यू संख्या ३४८ झाली आहे. भिवंडी परिसरात फक्त एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ९६ बाधीतांची तर, ३३८ मृतांची नोंद कायम आहे. मीरा भाईंदरला ३३ रुग्णं असून एकाचाही मृत्यू नाही. या शहरात आता २३ हजार ३७३ बाधितांसह ७४४ मृतांची नोंद झालेेेली आहे.  अंबरनाथला १७ रुग्णांचा नव्याने शोध लागला एक मृत्यू झाला. या शहरात आता सात हजार ६०७ बाधितांसह २८३ मृतांची नोंद आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्ण आज सापडल्याने बाधीत सात हजार ६६९ झाले आहेत. एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ४३ रुग्णांचा आज शोधले असून येथे मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १७ हजार ४७९ बाधीत असून ५५२ मृत्यूची नोंद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे