शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज रुग्णालयाचे ई-लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:45 PM

ठाणे महापालिकेचे १००० बेडचे हे रुग्णालय म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातो.

ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांसाठी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारलेल्या १ हजार बेडचे रुग्णालय बुधवारपासून सुरू होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे ई-लोकार्पण होणार आहे. काही दिवसांपासून हे रुग्णालय सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. एमसीएचआय, जितो आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.ठाणे महापालिकेचे १००० बेडचे हे रुग्णालय म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातो. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी गेले काही दिवस पालिका प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरू होते. रुग्णालय सुरू व्हावे यासाठी ठाण्यात आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या उभारणीवरूनदेखील भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि मनोहर डुंबरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. माजी मंत्री आशिष शेलार यांनीदेखील यासंदर्भात टीका केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या