शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: डोंबिवलीतील 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 16:51 IST

उपचार घेत असताना काल 4 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब व मधुमेहाचाही आजार होता.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्त 67 वर्षीय महिलेचा कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. ती डोंबिवली पूर्व परिसरात राहत होती. या महिलेस 25 मार्च रोजी ताप आला होता. तसेच श्वास घेण्यास त्रस होत होता. ती उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेली होती. तिला त्रस जास्त झाल्याने तिला कस्तूरबा रुग्णालयात चाचणीकरता पाठविले होते.तिची चाचणी पॉङिाटिव्ह आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आली. उपचार घेत असताना काल 4 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब व मधुमेहाचाही आजार होता. ही महिला परदेशातून आलेली नव्हती. मात्र तिच्या सानिध्यात चार जण आले होते. त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपासून ड्रोनचा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दोन ड्रोन खरेदी करण्यात आाले आहेत. महापालिकेतील गर्दीची ठिकाणी हेरुन या दोन ड्रोन द्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. महापालिका मुख्यालयाच्या वॉररुममध्ये पब्लिक ऍड्रेस सिस्टीम लावली आहे. त्यातील स्पीकर्सच्या माध्यमातून मुखालयाय सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयासह महापालिका मुख्यालय, डोंबिवली विभागीय कार्यालय आणि शास्त्रीनगर रुग्णालयात गर्दी झालेल्या प्रभागात थेट उद्घोषणा करता येणे सोयीचे ठरणार अहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस