शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कल्याण डोंबिवलीत आज सापडले 6 नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114 वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:46 IST

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पोलिस व डायलेसिस टेक्नीशियनचा समावेश आहे.

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोना बाधित नवे 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 114  झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पोलिस व डायलेसिस टेक्नीशियनचा समावेश आहे.मोहने आंबिवली परिसरातील 42 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. हा पोलिस कर्मचारी मुंबईत कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील खाजगी रुग्णालयात डायलेसिस टेक्नीशियन असलेल्या 38 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला डोंबिवली पश्चिम भागात राहते. डायलेसिस रुग्णांना कोरोना चाचणी करुन घेण्यास सरकारने सांगितले आहे. त्यांची चाचणी करण्यात आली होती. आत्ता त्यांची चाचणी करणा-या टेक्नीशियन महिलेस कोरोनाची लागण झाली आहे.डोंबिवली पश्चिमेतील 10 वर्षाचा मुलगा व 45 वर्षीय महिलेला कोराना झाला आहे. त्याचबरोबर डोंबिवली पूर्वेतील 20 वर्षीय तरुणाला आणि कल्याण पश्चिमेतील 26 वर्षीय तरुणीला कोरानाची बाधा झाली आहे. हे चारही रुग्ण कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीत आत्तार्पयत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 34 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजमितीस 76 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली