शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे शहरामध्ये रेल्वेने आले परराज्यातून ४४८ कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:46 IST

coronavirus News : परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे.

-अजित मांडके ठाणे : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे मनपाने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे. यानुसार आतापर्यंत ठाण्यात रेल्वेने परराज्यातून ४४८ कोरोना रुग्ण आले आहेत.

 मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये रात्रीची चाचणी सुरू केली असून आतापर्यंत येथे १० हजार ९०२ जणांची चाचणी केली आहे. त्यातील ६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसाच्या सत्रात ३० ऑगस्टपासून ८९ हजार ५४ जणांची चाचणी केली असून त्यातील ३८६ जणांना लागण झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सत्रात २९१ नागरिक आले होते. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाली. तर याच दिवशी दिवसाच्या सत्रात ८१० पैकी २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

बसमधून येणाऱ्या प्रवाशांचे काय?राज्यातील विविध भागांतून प्रवासी बसने दररोज ठाण्यात येत आहेत. त्यात ठाणे स्टेशन, वंदना एसटी डेपो, खोपट डेपो येथे ते येतात. यातून रोज शेकडो प्रवासी ये-जा करीत आहेत. परंतु, बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची चाचणी होत नाही. त्यामुळे एसटीतून किती रुग्ण ठाण्यात आले, याची माहिती मनपाकडे नाही.

दिवाळीनंतर रूग्णांच्या संख्येत वाढदिवाळीनंतर शहरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परंतु, याच कालावधीत परराज्यातून रेल्वेने ठाण्यात २० हजार ७७२ प्रवासी आले असून त्यातील १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे