शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४११ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 20:25 IST

Coronavirus News : जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ११३ रुग्ण संख्या झाली असून सहा हजार २८ मृत्यू आहे. 

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे ४११ रुग्ण रविवारी सापडले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ११३ रुग्ण संख्या झाली असून सहा हजार २८ मृत्यू आहे. 

ठाणे शहरात १३४  रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५६ हजार ६५३ रुग्णांची नोंद झाले. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या  एक हजार ३२८ झाली. कल्याण - डोंबिवलीत १२९ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५८ हजार ५०९ बाधीत असून एक हजार ११८ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये १० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ४४९ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३६३ झाली आहे. भिवंडी परिसरात आठ रुग्ण व मृत्यू नाही. येथे आता सहा हजार ६४१ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात २७  रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात २५ हजार ७९५ बाधितांसह ७९० मृतांची संख्या आहे. 

अंबरनाथ शहरात १२ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार १०२ बाधितांसह मृतांची संख्या ३०६ आहे. बदलापूरला १२ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ३८ बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये आठ रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार ८८७ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५८२ मृत्यूची नोंद कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे