शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २१९३ रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 21:43 IST

Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे. ४३  जाणांच्या मृत्यूने आता एकूण मृतांची संख्या सात हजार ७२८ नोंद झाली. (2193 coronavirus patients found in Thane district today, 43 died)ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५१६ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ९२५ झाली आहे. तर न ऊ रुग्ण दगावल्याने येथील एकूण मृतांची संख्या एक हजार ६९८ झाली. कल्याण डोंबिवलीत आज ४९८ रुग्णांच्या वाढीसह न ऊ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आता एक लाख २२ हजार ७७३ रुग्णांसह मृतांची संख्या एक हजार ४६२ नोंद झाली आहे.उल्हासनगरमध्ये आज ५२ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील १९ हजार ७५ रुग्णांसह ४३४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीला आज २२ रुग्ण आढळले असून दोन मृत्य झाले. येथील रुग्ण संख्या आता १९ हजार ९१८ झाली असून मृतांणी संख्या ३९४ नोंद झाली. मीरा भाईंदर परिसरात आज २८८ रुग्ण वाढीने ४४ हजार ४७७ बाधीत नोंद झाले. येथे साज जणांच्या मृतामुळे एक हजार ५६ मृत्यू नोंद झाले.अंबरनाथ परिसरा ६६ बाधितांसह एकाचा मृत्यू झाला. येथे आता १८ हजार १४ बाधितांसह ३८९ मृत्यू नोंदवले. कुळगांव बदलापूरला १२५ बाधीत आढळले असून पाच मृत्यू झाले. आता १८ हजार ९३० बाधीत झाले असून १९९ मृत्यू नोंद झाले आहेत. गांवपाड्यात३४९ बाधीत आढळल्यामुळे रुग्ण संख्या आता २७ हजार ३५४ नोंद झाली. दोन जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ६९८ झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे