शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 21:20 IST

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी दोन हजार १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी दोन हजार १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज ५२ जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या सात हजार ७८० झाली . तर आतापर्यंत रुग्ण संख्या चार लाख ७७ क्हजार १७७ लाली आहे.ठाणे शहर परिसरात आज ५५२ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख २१ हजार ४७७ रुग्णांसह एक हजा ७०७ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ५६८ रुग्णांची वाढ तर ११ मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख २३ हजार ३४१ झाली असून मृतांची संख्या आता एक हजार ४७३ नोंदली आहे. उल्हासनगरला ७० रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले. येथील मृतांची संख्या आता ४३९ झाली असून रुग्ण संख्या१९ हजार १४५ नोंद झाली. भिवंड शहरात २४ रुग्ण आढळले असता दोन तीन मृत्यू झाले.  या शहरा न ऊ हजार ९४२ रुग्णांसह ३९७ मृतांची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरलाही २१६ रुग्णांच्या वाढीसह आज आठ मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ६९३ झाली असून म मृतांची संख्या एक हजार ६४ नोंद झाली.अंबरनाथ शहरात ७५ रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता १८ हजार ८९झाली. तर ३८९  मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला ११९ रुग्णांची वाढ होऊन दोन मृत्यू झाले. याप्रमाणेच ग्रामीण भागात २४० रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले . आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात २७ हजार ५९४ रुग्णांसह ७०३ मृतांची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे