शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५५ कोरोनाबाधित रुग्णांची तर, ४३ जणांच्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 21:03 IST

Thane coronavirus News : ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ४१४ बाधितांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३९ हजार ३५८ तर, मृतांची संख्या एक हजार ४२ वर गेली आहे.

ठाणे -  ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या घटणाऱ्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यात बुधवारी एका हजार ८५५ कोरोना रुग्णांसह ४३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या १ लाख ८५ हजार ७९७ तर, मृतांची संख्या आता ४ हजार ६८७ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ४१४ बाधितांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३९ हजार ३५८ तर, मृतांची संख्या एक हजार ४२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३५६ रुग्णांची तर, ५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत ३८९ रुग्णांसह ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये २२१ रुग्णांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ४१ बधीतांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात झाली. तसेच उल्हासनगर ३६ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंबरनाथमध्ये ५८ रुग्णांसह २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, बदलापूरमध्ये ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २९५ रुग्णांची तर, ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १४ हजार ८६२ तर, मृतांची संख्या ४२६ वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे