शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

coronavirus: ठाणे जिल्ह्यात १६३६ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:55 IST

coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे  एक हजार ६३६ रुग्ण गुरूवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ८२ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार  ३६२ झाली आहे.  

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे  एक हजार ६३६ रुग्ण गुरूवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ८२ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार  ३६२ झाली आहे.  

 ठाणे शहरात ४२१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६७ हजार ७ १३२ झाली आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार  ४१९ झाली. कल्याण - डोंबिवलीत ५६५ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. आता ६८ हजार ७३७ रुग्ण बाधीत असून एक हजार २२२ मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये ६१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार ३७४ झाली. तर, ३७३ मृतांची नोंद आहे. भिवंडीला २४ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सात हजार २३ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ८१ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २८ हजार २५२ असून मृतांची संख्या ८०८ आहे.

अंबरनाथमध्ये ८२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार ३७० असून मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ८३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ८०७ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीणमध्ये २५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत २० हजार १६८ झाले असून  आतापर्यंत ५९९ मृत्यू नोंदले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे