शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आयुक्तांकडून कोरोनाचा आढावा, बंद न पाळणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:30 IST

सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले.

ठाणे : ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी सकाळी ९.३० वा. ठाणे पदभार स्वीकारून सर्वप्रथम ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाविषयी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढाव घेतला. विशेष म्हणजे, पुढील तीन दिवस दुकाने बंद न करणाऱ्यांवर आणि कॉल सेंटरमध्ये ५० टक्के हजेरी न लावणाºयांवर वेळ पडल्यास कारवाई करा, असे आदेश देतानाच ठाणे महापालिकेतही ५० टक्केच हजेरी लावा, असे त्यांनी खडसावून सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ दोन तास ते आपल्या कार्यालयात बसून काही मोजक्या अधिकाºयांची बैठक घेऊन मुख्यालयातून निघून गेले.सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले. या वेळी मुख्यालयात महत्त्वाचे अधिकारीच होते. त्यानंतर त्यांनी अधिकाºयांची एक छोटी बैठक घेऊन कोणाकडे कोणता विभाग आहे याची माहिती घेतली. या वेळी फार कमी अधिकाºयांशी त्यांनी संवाद साधला.दोन तासांच्या बैठकीत त्यांनी कोरोनाविषयी आढावा घेतला असून, अधिकाºयांना त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनादेखील केल्या. शहरातील दुकानदार पुढील तीन दिवस स्वत:हून बंद करत असतील तर ठीक आहे. मात्र, जे दुकानदार दुकाने बंद करणार नाहीत अशांवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले आहेत. महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावादेखील त्यांनी घेतला असून, यामध्ये नागरिकांना प्रवेश बंद करण्याबरोबरच मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयात काटेकोरपणे ५० टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले.प्रसार माध्यमांना भेटणे टाळलेसकाळी लवकरच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणाºया सिंघल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना मात्र भेटणे टाळले. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन सर्वच स्तरातून होत असल्याने प्रसारमाध्यमातून होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांनी ही भेट टाळली. याशिवाय अधिकाºयांची बैठक घेतानाही त्यांनी कार्यालयात एकदम गर्दी होऊ नये म्हणून काही मोजक्या अधिकाºयांचीच बैठक त्यांनी घेतली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका