शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल दहा हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीमध्ये राबविलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये शनिवारी एकाच दिवशी एकाच ...

ठळक मुद्देदिव्यातील लस महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी महापौरांसह पालिका आयुक्तांचे केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीमध्ये राबविलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये शनिवारी एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल दहा हजार १० व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आहे. देशात प्रथमच एखाद्या केंद्रावर एकाच वेळी इतक्या मोठया संख्येने लसीकरण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लसीकरणाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांच्या पुढाकाराने हा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यासाठी माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षा सुनिता मुंडे, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, अंकिता पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील आणि दीपक जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.शनिवारी सकाळी ९ वाजता दिव्यातील एसएमजी शाळेच्या आवारात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांच्या हस्ते लस महोत्सवाला सुरु वात झाली. दोन सत्रात झालेल्या महोत्सवामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत एकूण दहा हजार दहा लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती पालिकेने दिली. स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री आॅपरेटर आणि रुग्ण निरीक्षक यांच्या शिस्तबद्ध नियोजनामध्ये हे लसीकरण पार पडले. एकाच वेळी दहा हजार नागरिकांना लस उपलब्ध केल्याबद्दल दिवावासीयांनीही समाधान व्यक्त करुन महापौर आणि पालिका आयुक्तांचे आभार मानले.

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस