शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 18:41 IST

CoronaVirus News: मानसिक स्थिती ठीक नसल्यानं रुग्णाला नवव्या मजल्यावरून पाचव्या मजव्यावर आणलं जात होतं. त्यावेळी त्यानं आत्महत्या केली.

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका कोरोना रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजता घडली आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव प्रशांत कुंडलिक आंबेकर (40) असे आहे. तो डोंबिवली येथे राहणारा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.प्रशांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला 9 व्या मजल्यावर रुम देण्यात आली होती. 17 जुलै रोजी प्रशांतला दाखल करण्यात आल्यानंतर तो दार उघड नव्हता. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तो दार उघडत व उपचार घेत नव्हता. हे पाहता आज डॉक्टरांनी मोठ्या अथक प्रयत्नांनी त्याला दार उघडण्यास भाग पाडले. प्रशांतच्या या वागण्याने संभ्रमात पडलेल्या डॉक्टर व स्टाफने प्रशांतला खाली घेऊन जाण्याची तयारी केली. 9 व्या मजल्यावरुन खाली येत असताना प्रशांतने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. या घटनेमुळे डॉक्टर व स्टाफला एकच धक्का बसला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस