शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

कोपरीत जुन्या इमारतीची गॅलरी पडली; ठाण्यात तासाभरात 11 मिमी पाऊस   

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:49 PM

कोपरीच्या चिखलवाडी येथील ही गायत्री बिल्डींग धोकादायक आहे. त्यामुळे तेथील आधीच अन्यत्र हलवलेले आहेत. आज या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गँलरीचा भाग पडला.

ठाणे - येथील कोपरीतील एका 35 वर्षांच्या जुन्या मारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गँलरीचा भाग आज सकाळी पडला ; ही इमारत आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे येथे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पावसाची रिपरिप सूरुच असल्यामुळे अवघ्या तासाभरात 11.17 मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिकेने घेतली आहे. पाणी पुरवठा करणार्‍या धरणाच्यां पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी  आहे.       कोपरीच्या चिखलवाडी येथील ही गायत्री बिल्डींग धोकादायक आहे. त्यामुळे तेथील आधीच अन्यत्र हलवलेले आहेत. आज या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गँलरीचा भाग पडला.  ब्रह्मांड, चरई आणि शिळफाटा येथील तीन वृक्ष उन्मळून पडले. तर नौपाडा, पोखरण रोडवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. वागळे ईस्टेट, नौपाडा येथे काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील पावसाच्या या संभाव्य धोक्यास अनुसरुन पुणे येथून एनडीआरएफ चे पथक कालपासून आधीच ठाण्यात तैनात झाले आहे.  

जिल्ह्यातील महापालिका, गांवपाड्यां ना पाणी पुरवठा करणार्‍या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात आजपर्यंत 33.04 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. उल्हास खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे मागील आठवड्यात उल्हास नदी दुथडी भरून वाहिली. मात्र आता या खोर्‍यात आता पावसाने विश्रांती घेतली आहे. या धरण क्षेत्रात 2 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात 90.70मिमी पाऊस 24 तासात पडला आहे. मुंबई ला पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणा अवघा 8 मिमी पाऊस पडला. या धरणात 46.47 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. मोडक सागरमध्ये अवघा 5 मिमी पाऊस झाला. या धरणात 38 टक्के साठा आहे. तानसात 2 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत 23 टक्के पाणी साठा झाला आहे. बारवी 5 मिमी पाऊस झाला असून 45 टक्के पाणी साठा तयार झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे