शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मध्ये गुजराती , मारवाडीना प्राधान्य देण्याच्या जाहिराती वरून वादंग 

By धीरज परब | Updated: October 2, 2023 22:30 IST

त्या नंतर संबंधितांनी ती जाहिरात हटवून दिलगिरी व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - मीरारोडच्या एका नव्या संकुलात गुजराती , मारवाडी यांना प्राधान्य देण्याच्या जाहिरातीवर मनसे , मराठी एकीकरण समितीने विरोध टीका केली . त्या नंतर संबंधितांनी ती जाहिरात हटवून दिलगिरी व्यक्त केली. 

समाज माध्यमावर मिलियन एकर्स ह्या सोल एजंट कडून जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्यात घरासाठी गुजराती व मारवाडी यांना प्राधान्य असे नमूद केले होते .  त्या वरून मनसेचे सचिन पोपळे , संदीप राणे यांनी संबंधित मिलियन एकर्स विरोधात संताप व्यक्त करत त्यांच्या कार्यालयात कॉल करून निषेध केला व कारवाईचा इशारा दिला . त्या नंतर मिलियन एकर्स कडून ती जाहिरात हटवण्यात आली व दिलगिरी व्यक्त करण्यात येत असल्याचे पत्र दिल्याचे पोपळे यांनी सांगितले . 

दरम्यान सदर जाहिरात मधील बांधकाम प्रकल्प आमदार गीता जैन यांचा असल्याचे मॅसेज व्हायरल करून काहीजणांनी टीका सुरु केली . सदर प्रकार आ. जैन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे . 

सदर पोस्ट हि त्यांची वा त्यांच्या सोनम बिल्डरची नसून राजकीय द्वेष व आपली बदनामी करण्यासाठी तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नाहक आपले नाव जोडण्याचे कारस्थान केले आहे . सोनम बिल्डरच्या जुन्या अश्या गीता नगर , गोल्डन नेस्ट , न्यू गोल्डन नेस्ट पासून इंद्रप्रस्थ अश्या अनेक संकुलात मराठी कुटुंबीय सुद्धा मोठ्या संख्येने रहात असून आम्ही कधी असा भेदभाव केला नसताना असे कटकारस्थान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे आ . जैन म्हणाल्या . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक