शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विभागात मध्य रेल्वेची कॉन्टॅक्टलेस  तिकिट तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 20:10 IST

 लवकरच अंमलात आणल्या जाणार्‍या पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर-कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेश/बाहेर पडताना फ्लॅप-बेस आधारित गेट बसवण्याचे नियोजन केले जात आहे.

डोंबिवली: कोविड १९ साथीचा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसाठी 'चेक इन मास्टर' नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे.  हे कोणत्याही भीतीशिवाय त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात मदत करेल. यामध्ये सुरक्षित अंतरावरून आरक्षित  (पीआरएस) आणि अनारक्षित (यूटीएस) तिकिटे तपासण्यासाठी ओसीआर आणि क्यूआर कोड स्कॅनिंगची वैशिष्ट्ये आहेत.  प्रवाशांच्या थर्मल स्क्रीनिंगसाठी हँडहेल्ड थर्मल गनदेखील देण्यात आल्या आहेत.

 लवकरच अंमलात आणल्या जाणार्‍या पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर-कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेश/बाहेर पडताना फ्लॅप-बेस आधारित गेट बसवण्याचे नियोजन केले जात आहे.  हे 'चेकइन मास्टर अ‍ॅप' तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या  उपस्थिती आणि रिअल टाइम देखरेखीसाठी वापरले जाऊ शकते.  हे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (आरईसीएल) च्यासीएसआर अंतर्गत केले गेले आहे आणि यासाठी रेल्वेचा खर्च शून्य झालेला आहे.

 अलीकडेच मुंबई विभागानं तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टम उपलब्ध करून दिलं आहे जे सोशल डिस्टंसिंग पाळून प्रवाशांशी संवाद साधू शकतील.  ट्रेनमध्ये बसण्यासाठी येताना प्रवाशांना स्टेशनवर मार्गदर्शन करण्यासाठी  व मदत करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे