शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा कट, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 11:20 IST

Jitendra Awad: माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ठाणे  : माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता लढाईला उतरल्यावर परिणामांची काळजी करायची नसते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आव्हाड बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखविले होते. मात्र, हे वृत्त चुकीचे असून मी शिंदे यांना नाही तर नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मला अटक करून ३५४ कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तेव्हाच त्यांना मी शेवटचा भेटलो होतो. आता कोणताही गुन्हा दाखल केला तर त्यासाठी माझी मानसिक तयारी आहे. रणांगणामध्ये उतरल्यावर परिणामांची पर्वा करायची नसते, असे ते म्हणाले.  ज्याला जिथे जायचे असेल जाऊ द्या आणि शहराचा विकास जनतेच्या समोरच आहे. यापूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी तर, उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे पद देण्याबाबत विचारणा केली होती; पण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे सांगत या संधी नाकारल्याचा दावा त्यांनी केला.

‘नजीब मुल्ला पक्ष सोडणार नाहीत’राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी कुठेही प्रतिक्रिया दिलेली नसतानाही त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मुल्ला हे पक्ष सोडणार नाहीत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मुल्ला पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. मुल्ला हे दिल्लीत बँकेच्या बैठकीला गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला मुल्ला उपस्थित नव्हते, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड