शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भिवंडीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: March 30, 2024 18:19 IST

काँग्रेस पक्षाचे बँक खाते सिल केल्या नंतर आयकर विभागाने काही व्यवहार रोखीने केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला १७०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

भिवंडी: केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात शनिवारी काँग्रेसचेभिवंडी शहराध्यक्ष तथा माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन केले.

काँग्रेस पक्षाचे बँक खाते सिल केल्या नंतर आयकर विभागाने काही व्यवहार रोखीने केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला १७०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. यामुळे एन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षात खळबळ उडाली असून केंद्र सरकार व भाजपा पक्षाकडून शासन यंत्रणेचा गैरवापर करून ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस कडून केला जात आहे.

शहरात काँग्रेस पक्षाच्या  कार्यालया समोर काँग्रेस शहर अध्यक्ष रशीद ताहीर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी  नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडीcongressकाँग्रेस