शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिका-याविरुद्ध तक्रार, दोन वर्षांपूर्वींचा मारहाणीचा गुन्हा : कौटुंबिक हिसाचाराचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:00 IST

कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती.

ठाणे : कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती. याबाबतची तक्रार आता घाटकोपर येथील रहिवाशी रवींद्र जाधव यांनी दोन वर्षांनंतर दाखल केली आहे.रवींद्र जाधव यांची पत्नी सुवर्णा यांनी त्यांच्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर रवींद्र यांनीही ठाण्याच्या कौटुंबिक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तो अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. सुवर्णा यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा न करता तत्कालीन निरीक्षक काळबांडे आणि सुवर्णा यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून शिवीगाळ केली. त्यानंतर काळबांडे यांनी पेपरवेट मारून पट्टा आणि रॉडने मारहाण केल्याचे जाधव यांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार १३ मे २०१५ ते १७ जून २०१५ या कालावधीत घडल्याचा दावा जाधव यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा