शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेची महासभा आयुक्ताविना तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 20:55 IST

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची महासभेस आयुक्त योगेश म्हसे आज रोजी उपस्थित न राहिल्याने उपस्थित नगरसेवकांनी महासभा सुरू न करता तहकूब केली.

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची महासभेस आयुक्त योगेश म्हसे आज रोजी उपस्थित न राहिल्याने उपस्थित नगरसेवकांनी महासभा सुरू न करता तहकूब केली.शहरातील जनता मुलभूत सोयीसुविधेसाठी तडफडत असताना नियोजीत महासभेस आयुक्तांनी गैरहजर रहाणे नगरसेवकांना न रूचल्याने महापौरांनी आजची महासभा रद्द केली.या पुर्वी झालेल्या स्थायी समितीच्या तीन सभेस देखील आयुक्त उपस्थित नसल्याने सभेचे कामकाज झाले नाही.त्याचप्रमाणे आज देखील महासभेस आयुक्त योगेश म्हसे उपस्थित न रहाता त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांबे उपस्थित होते.परंतू अतिरिक्त आयुक्त रणखांबे यांना महासभा चालविण्याचे लेखी आदेश आयुक्तांनी न दिल्याने महासभेत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे नगरसेवकांना शक्य झाले नाही.त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला आणि महासभेचे अध्यक्ष महापौर जावेद दळवी यांच्याकडे आपला बहुमुल्य वेळ वाया गेल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती देत महापौर दळवी यांनी महासभा तहकुब केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी