शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या उत्तन डोंगरी भागात मुलांना घेऊन सहलीला जाणाऱ्या शाळेच्या बसवर कोसळलं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:55 IST

भाईंदरच्या उत्तन गोंगरी भागात मुलांना घेऊन सहलीला जाणाऱ्या शाळेच्या बसवर झाड कोसळलं आहे.

ठळक मुद्दे भाईंदरच्या उत्तन गोंगरी भागात मुलांना घेऊन सहलीला जाणाऱ्या शाळेच्या बसवर झाड कोसळलं आहे. मुलांना सहलीला घेऊन निघालेली शाळा ही ठाण्यातील असल्याची माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही.

मीरारोड, दि. 16- भाईंदरच्या उत्तन डोंगरी भागात मुलांना घेऊन सहलीला जाणाऱ्या खासगी बसवर झाड कोसळलं आहे.  मुलांना सहलीला घेऊन निघालेली शाळा ही ठाण्यातील असल्याची माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. पण या घटनेमुळे बसमधील मुलं घाबरली होती.  शाळेच्या मुलांना घेऊन तीन खासगी बस एस्सेलवर्डला सहलीला निघाल्या होत्या तेव्हा हा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी सुमारे 10 ही घटना घडली आहे. ठाण्यातील रायला देवी तलावजवळ  नवदया इंग्लिश स्कूलच्या या बसेस होत्या. 

ज्या बसवर झाड पडलं त्या बसमध्ये एकुण 54 मुलं होती. बसवर झाड पडल्यावर इतर दोन बसमधून मुलं एस्सेलवर्डसाठी रवाना झाली आहेत. स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केलं आहे.  आता रस्ता खुला झाला आहे.

उत्तन पोलीस ठाण्याचे प्रभारी  प्रवीण साळुंके यांनी सांगितले की, बस गोराईच्या दिशेने जात असताना डोंगरी - तलावली जवळ मोठे झाड पडले. बसच्या पुढील भागात झाड पडून बसच्या काचा फुटल्या पण कोणीही जखमी नाही.  दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाड बाजूला करण्यात आल्यावर हळूहळू वाहतूक सुरू झाली आहे. शनिवार असल्याने गोराई, एस्सेलवर्ल्ड कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असतेदोन तास रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या लांब रांगा दोन्ही दिशेला होत्या.

टॅग्स :Accidentअपघात